आपल्याला
शालेय व्यवहार करत असताना अनेक प्रकारचे कोरे फॉर्म आवश्यक असतात. शालेय
उपयोगासाठी कोरे फॉर्म या ठिकाणी देत आहे. आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
यातील फॉर्मची संख्या वरचेवर अपडेट केली जाणार आहे, त्यामुळे आपल्याला हवा
असणारा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी नेहमी या पानावरील अपडेट तपासून पहा. यामध्ये आपल्याला सध्या 43 फॉर्म मिळतील. माहिती अपडेट करणे चालू आहे. फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
- मुखपृष्ठ
- शालेय पोषण आहार
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- शाळा सिद्धी
- शासन निर्णय
- शिक्षणाचा अधिकार
- पालकांसाठी
- मोबाईल एप्स
- स्पर्धा परीक्षा तयारी
- नवोदय / शिष्यवृत्ती
- शालेय रेकॉर्ड
- आरोग्य मंत्र
- थोरांचा जीवनपट
- कथा/ कादंबरी
- सेवा अधिनियम
- सूत्रसंचालन
- ई - पाठ्यपुस्तके
- करियर मार्गदर्शन
- चला पर्यटनाला !
- कृतियुक्त अध्यापन (ABL)
- सेवापुस्तकातील नोंदी
- शालेय अभिलेखे
- संचमान्यता नियमावली
- महिलांविषयक कायदे
- जीवन प्रेरणा
- वाचनिय लेखसंग्रह
- वाचनिय कवितासंग्रह
- सामान्यज्ञान
- कोरे फॉर्म / तक्ते
- इतर महत्वाचे
- स्काऊट व गाईड
- मूल्यवर्धन
- भाषणे / जयंती / पुण्यतिथी
- संगीतमय पाढे
- सॉफ्टवेअर गॅलरी
- श्रीमंतीचा पासवर्ड
- ब्लॉग निर्मिती
- ऑनलाईन स्वाध्याय उपक्रम
Tuesday, 22 August 2017
Friday, 11 August 2017
भारतीय स्वातंत्र्यदिन विशेष
भारतीय स्वातंत्र्यदिन काही दिवसावर येऊन ठेपला आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना सहजपणे पाठ होतील अशी अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषणे आणि इतर आवश्यक माहिती आपल्यासाठी या ठिकाणी देत आहे. आपल्याला आवडलेले भाषण किंवा माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे. आपण प्रिंट काढून वापर करु शकता. भाषणे व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.
1. स्वातंत्र्यदिनादिवशी घ्यायची शपथ
2. मराठी भाषणे ( 25 भाषणे )
3. हिंदी भाषणे ( 15 भाषणे )
4. इंग्रजी भाषणे ( 12 भाषणे )
5. भाषण संग्रह - एकत्रित फाईल
6. 15 ऑगस्ट - मराठी , हिंदी, इंग्रजी सूत्रसंचालन, प्रास्ताविक, आभार प्रदर्शन
7. 15 ऑगस्ट - रांगोळी डिझाईन्स
8. 15 ऑगस्ट - घोषणा
9. विविध फलक लेखन नमुने
10. भारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती
11. मूळ 7 कडव्यांचे झण्डागीत
12. देशभक्तीपर गीते ( निवडक 30 गीते )
Wednesday, 2 August 2017
Tuesday, 1 August 2017
Monday, 31 July 2017
Sunday, 30 July 2017
जिओ फोन स्पेशल
जिओ नेटवर्कने सध्या मोबाईल बाजारात एकापाठोपाठ धडाकाच चालू केला आहे. आता तर फोनही मोफत मिळणार ! पण थांबा ... घी देखा लेकीन बडगा नही देखा असे तर होत नाही ना ? जिओ फोन नेेमका आहे तरी कसा हे अगोदर पाहून घ्या. आणि मग नोंदणी करा. त्यासाठी खाली दिलेल्या
बटणावर क्लिक करा.
जिओ मोबाईल ची नोंदणी कशी कराल ? माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
बटणावर क्लिक करा.
जिओ मोबाईल ची नोंदणी कशी कराल ? माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
Friday, 28 July 2017
MITRA App विषयी
जि.प.शिक्षण विभाग मध्ये कार्यरत असणारी पर्यवेक्षिय यंत्रणा ते सर्व शिक्षक बंधु भगिनीना आवाहन करण्यात येते कि, मा.नंदकुमार साहेब.प्रधान शिक्षण सचिव.मा.धीरजकुमार साहेब.आयुक्त शिक्षण,यांच्या मार्गदर्शनात व आय टी.विभाग विभाग विद्याप्राधिकरण पुणे,एक स्टेप कम्युनिटी टिम.व राज्यभरातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक टिम या सर्वांच्या सहकार्याने तयार झालेले MITRA App मा.शिक्षण मंत्री महोदयाच्या हस्ते अनावरण झाले आसुन सदरिल ॲप आता प्ले स्टोअर ला उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
यु डायस म्हणजे काय ?
प्रत्येक शाळेला एक यु डायस नंबर असतो. आता हाच यु डायस नंबर शाळेचा लॉगिन आयडी झालेला आहे. शाळेची प्रत्येक बाब यु डायस बरोबर जोडली गेली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर यु डायस नंबर म्हणजे जणू काही शाळेचा आधार कार्ड नंबरच ! पण हा यु डायस नंबर म्हणजे नेमके काय आणि तो कसा तयार होतो याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून माहीत करून घ्या ना मग !!
Thursday, 27 July 2017
शालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3
शालेय पोषण आहार वार्षिक व मासिक शीटमध्ये काही महत्त्वाचे अपडेट केले असून, काही त्रुटी काढून टाकल्या आहेत. नवीन वार्षिक शीटची वैशिष्ट्ये -
1. पूर्णपणे युनिकोड मध्ये
2. मोबाईल वर वापरता येते
3. अत्यंत सोपी रचना
4. background कलर काढला आहे, त्यामुळे प्रिंट काळपट येत नाही
5. नंबर फॉरमॅट बदलला आहे, त्यामुळे ## एरर येत नाही
6. फक्त रोजची उपस्थिती भरली, की मासिक उपयोगिता तयार होते
7. साठा नोंदवही आपोआप तयार होते
8. वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र आपोआप तयार होते
9. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमाण वेगळे असल्यामुळे आपल्या सोईनुसार बदलता येते.
10. कंडिशनल फॉरमॅटिंग वापरले आहे, त्यामुळे कोणता धान्यादी माल वापरला आहे ते चटकन ओळखते.
चला तर मग, आत्ताच डाउनलोड करूया. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
1. शा.पो.आ. वार्षिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
2. शा.पो.आ. मासिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
1. पूर्णपणे युनिकोड मध्ये
2. मोबाईल वर वापरता येते
3. अत्यंत सोपी रचना
4. background कलर काढला आहे, त्यामुळे प्रिंट काळपट येत नाही
5. नंबर फॉरमॅट बदलला आहे, त्यामुळे ## एरर येत नाही
6. फक्त रोजची उपस्थिती भरली, की मासिक उपयोगिता तयार होते
7. साठा नोंदवही आपोआप तयार होते
8. वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र आपोआप तयार होते
9. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमाण वेगळे असल्यामुळे आपल्या सोईनुसार बदलता येते.
10. कंडिशनल फॉरमॅटिंग वापरले आहे, त्यामुळे कोणता धान्यादी माल वापरला आहे ते चटकन ओळखते.
चला तर मग, आत्ताच डाउनलोड करूया. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
1. शा.पो.आ. वार्षिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
2. शा.पो.आ. मासिक शीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
Wednesday, 26 July 2017
Subscribe to:
Posts (Atom)