शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Showing posts with label कसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज. Show all posts
Showing posts with label कसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज. Show all posts

Wednesday, 26 July 2017

कसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज ??

राज्य सरकारने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली होती. पण कर्जमाफी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या 'आपले सरकार' या पोर्टलवर हा फॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा ऑनलाईन अर्ज कसा भरावा ते जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.