शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Monday, 24 July 2017

शाळेसाठी विविध उपक्रम

आपल्या शाळेत वर्षभर उपक्रम चालू असतात. अशाच काही नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://www.pdshinde.in/p/blog-page_852.html

Friday, 21 July 2017

विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण

आपल्या शाळेतील विद्यार्थी सतत आनंदी रहावेत, त्यांनी हसत खेळत शिक्षण घ्यावे, यासाठी प्रत्येक शिक्षक धडपडत असतो. मग त्यासाठी शिक्षणाबरोबर खेळ, गाणी, गोष्टी यांची सुरेख गुंफण करावी लागते. पण हे मिळवताना आपली फार धावपळ होते. म्हणून आज एक संग्रह आपल्यापुढे ठेवत आहे. पहा, आपल्याला निश्चितच आवडेल. काय आहे या संग्रहात ?
1. लिखीत बोधकथा , गोष्टी
2. ऑडिओ बोधकथा , गोष्टी
3. व्हिडीओ बोधकथा , गोष्टी
4. लिखीत बालगीते, बडबडगीते
5. ऑडिओ बालगीते, बडबडगीते
6. व्हिडीओ बालगीते, बडबडगीते
7. विविध मनोरंजनात्मक खेळ
ही सर्व माहिती मिळविण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. 
http://pdsir.blogspot.in/p/blog-page_346.html

Wednesday, 19 July 2017

कलाविभाग

आपल्याला शाळेत कला आणि कार्यानुभव हे महत्वाचे विषय आहेत, पण या विषयांतर्गत काय घ्यावे असा बर्‍याचवेळा प्रश्न पडतो. हो ना ? मग चला तर पाहुया कलाविभागात काय काय घेता येईल ते... त्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://pdsir.blogspot.in/p/blog-page_175.html

Tuesday, 18 July 2017

आवर्जून वाचण्यासारखे

नमस्कार !
वाचन हे बुद्धीला खाद्य पुरवते हे अगदी खरे आहे. रोजच्या व्यस्त जीवनातून वाचन करणे सध्या कठीण झाले आहे. पण Change in activity is rest असे म्हणतात. म्हणूनच आपल्याला वाचण्यायोग्य लेख, कविता, प्रेरक विचार यांचा निवडक संग्रह इथे देत आहे, आपण लाभ घ्यावा.

1. जीवन प्रेरणा
2. वाचनीय लेख
3. वाचनीय कविता

वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Sunday, 16 July 2017

जिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत महत्वाच्या सूचना

दि.१५/०७/२०१७ पासून विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. पण अपूर्ण माहिती असताना फॉर्म भरण्याची गडबड करून पश्चाताप करून घेण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सविस्तर सूचना वाचा.

1. जिल्हाअंतर्गत बदली साठीच्या वेळापत्रकाबाबत महत्वाची सूचना-
2. जिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत फॉर्म भरण्याविषयीच्या महत्वाच्या सूचना -




Saturday, 15 July 2017

असर सर्वेक्षण

असर सर्वेक्षण अंतर्गत आवश्यक कोरे तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
http://pdsir.blogspot.in/p/as.html


असर सर्वेक्षण अंतर्गत विद्यार्थी सराव घेण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
http://pdsir.blogspot.in/p/blog-page_871.html

जिल्हा अंतर्गत बदली प्रपत्रे डाऊनलोड करण्यासाठी  Click Here

Thursday, 13 July 2017

सातत्यपूर्ण सर्वंकष नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर

 शिक्षक मित्रांनो नमस्कार !
आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या नोंदी करणे फार वेळखाऊ आहे. जर वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त असेल तर मग हेच काम अजून अवघड होते. यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर तयार केलेले असून ते आपले काम निश्चितच सोपे करणार आहे. सध्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले असून ५ वी ते ८ वी साठी लवकरच अपलोड करत आहे.

 सूचना वाचण्यासाठी तसेच सॉफ्टवेअर डाऊनलोड पेजवर जाण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Wednesday, 12 July 2017

शा.पो.आ. App डाऊनलोड व App सेटींग

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून शालेय पोषण आहार नवीन अॅप डाऊनलोड करा.


अॅप रजिस्ट्रेशन माहिती पाहण्यासाठी तसेच अॅप रजिस्टर होत नसल्यास काय करावे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
मागील राहिलेल्या दिवसाची माहिती कशी भरावी? हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


Sunday, 9 July 2017

गुरुपौर्णिमा विशेष

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवता ह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्व आहे ते गुरूला. गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे !

गुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
गुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचल्यानंतर तीच माहिती PDF मध्ये डाऊनलोड करता येईल. त्यासाठी त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिले आहे.

Saturday, 8 July 2017

शालेय पोषण आहार शीटस युनिकोड

शालेय पोषण आहार अंतर्गत सर्वच एक्सेल शीटला प्रचंड प्रतिसाद मिळाला, पण त्यामध्ये प्रिंट छान दिसावी म्हणून Kokila फॉन्ट वापरलेला होता. काही शिक्षकाकडे अँड्रॉईड व्हर्जन 5.1 किंवा त्यापेक्षा अगोदरचा मोबाईल आहे, त्यामुळे Excel हे app त्यांच्या मोबाईलवर इन्स्टॉल होत नाही. परिणामी सदर शीट त्यांच्या मोबाईलवर नीट दिसत नाही. तेव्हा याच शीट केवळ युनिकोड मध्ये कन्व्हर्ट कराव्यात अशी अनेक शिक्षकांची विनंती आली. म्हणून शाळेसाठी लागणाऱ्या तिन्ही शीट सर्व मोबाईल वर व्यवस्थित दिसतील अशा प्रकारे कन्व्हर्ट केल्या आहेत. आपल्याला गरज वाटली तर डाउनलोड करून घ्याव्यात.

1. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड एक महिन्यासाठी 


2. शा. पो. आ. एक्सेल शीट युनिकोड पूर्ण वर्षासाठी