शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Showing posts with label gurupaurnima. Show all posts
Showing posts with label gurupaurnima. Show all posts

Sunday, 9 July 2017

गुरुपौर्णिमा विशेष

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवता ह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्व आहे ते गुरूला. गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे !

गुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
गुरूपौर्णिमेविषयी माहिती वाचल्यानंतर तीच माहिती PDF मध्ये डाऊनलोड करता येईल. त्यासाठी त्याच पानावर खाली शेवटी डाऊनलोड बटण दिले आहे.