शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Friday, 7 July 2017

शालेय पोषण आहार एक्सेल शीट पूर्ण वर्षासाठी

आपल्यासाठी आज पूर्ण वर्षासाठीची अत्यंत सोपी व सुटसुटीत शीट देत आहे. 

शीटची वैशिट्ये :-
१. कोणत्याही वर्षासाठी वापरता येईल. फक्त वर्ष टाकले की सर्व ३६५ दिवसाच्या तारखा वारासाहित ऑटो जनरेट होतात.
२. साठा नोंदवही आपोआप तयार होते.
३. मोबाईल वरून वापरता येते

वार्षिक वापरासाठीची शीट पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Wednesday, 5 July 2017

तंत्रज्ञान शिकूया विशेष

नमस्कार !

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात तंत्रज्ञान वापरणे व त्याबाबत माहिती घेणे अत्यावश्यक होऊन बसले आहे. स्मार्टफोनने तर अवघ्या विश्वाचा ताबाच घेतलाय म्हणा ना ! मग या याबतीत आपण अनभिज्ञ राहून कसे चालेल ? आपल्याला अत्यंत उपयोगी अशी माहिती या ठिकाणी संग्रहित केली आहे. ती खाली दिलेल्या लिंकवरून आवश्य पहा. 

1) स्मार्टफोनचा स्मार्ट वापर यासंदर्भातील 24 पेजेसची माहिती


2) संगणक व त्यातील तंत्रज्ञान यासंदर्भात 11 पेजेसची माहिती


3) इंटरनेट चा सुरक्षित वापर आणि महत्वाची कामे घरबसल्या करणे यासंदर्भात 8 पेजेसची माहिती


4) डिजिटल इंडिया संदर्भात अद्ययावत 5 पेजेसची माहिती.

Tuesday, 4 July 2017

शालेय पोषण आहार एक्सेल शीट एक महिन्यासाठी

केंद्र एकवट शीट ब्लॉगवर प्रसिद्ध केल्यानंतर मला असंख्य जणांनी शाळेच्या वापरासाठी एक्सेल शीट बनविण्याबाबत फोनवरून विनंती केली. आपल्यासाठी आज एक महिन्यासाठीची अत्यंत सोपी व सुटसुटीत शीट देत आहे, वार्षिक वापरासाठीची शीट लवकरच अपलोड केली जाईल. एका महिन्यासाठीची शीट पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



Sunday, 2 July 2017

शालेय पोषण आहार केंद्र एकवट

आपल्या केंद्रातील सर्व शाळांची महिन्याच्या शेवटी अगदी चुटकीसरशी अचूकपणे एकवट करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

http://pdsir.blogspot.in/p/sha.html

Friday, 30 June 2017

चार्ज देवाण घेवाण

नमस्कार !

बदली प्रक्रियेमुळे आपणास चार्ज देव घेव करावा लागतो. शिक्षक मित्रांच्या मदतीसाठी चार्ज यादी अतिशय सोपी व सुटसुटीत pdf स्वरूपात बनविली असून ती आपल्याला नक्कीच आवडेल. फक्त प्रिंट काढा व चार्ज देवघेव करा. चार्ज यादी फाईल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Thursday, 29 June 2017

आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे

आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Friday, 23 June 2017

आंतरजिल्हा बदली Incoming व Outgoing याद्या

याद्या प्राप्त होतील तश्या तात्काळ याठिकाणी ठेवण्यात येतील, कृपया थोड्या थोड्या वेळाने अपडेट पहावे. शिक्षक मित्रांना विनंती की जर आपल्याकडे याद्या प्राप्त झाल्या तर कृपया माझ्या व्हाट्सअप्प वर पाठवाव्यात जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल.

1. जिल्ह्यामध्ये येणारे (Incoming ) दि. २४ जून नंतर लागलेल्या याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://db.tt/2aGQ6C1vcR


2. जिल्ह्यामधून बाहेर जाणारे ( Outgoing ) दि. २४ जून नंतर लागलेल्या याद्या याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://db.tt/rPKcxLdRkF

3.आंतरजिल्हा बदली ( सर्व जिल्हे ) दि. १३ जून रोजी लागलेल्या याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
https://db.tt/LtZIUOlIcs

Wednesday, 21 June 2017

२१ जून : योगदिन स्पेशल

१. योग म्हणजे काय ?
( शिर्षकावर क्लिक करा.)


२. योगासने व सूर्यनमस्कार याविषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

३. विद्यार्थ्यांना करता येण्यासारखी सोपी २२ आसने व त्यांची माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
४. विद्यार्थ्यांना करता येण्यासारखी सोपी २२ आसने व त्यांची चित्रयुक्त माहिती PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


५. आंतर राष्ट्रीय योगदिवास मार्गदर्शक पुस्तिका मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

५. योगासने व योगदिन हिंदीतून माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Tuesday, 20 June 2017

तंत्रज्ञानाचा दैनंदिन वापर

माहिती तंत्रज्ञानचा विस्तार सध्या इतक्या झपाट्याने वाढत आहे की , अवघे विश्व आपल्या हातातील मोबाईल मध्ये सामावले आहे. घर बसल्या सर्व कामे करणे शक्य झाले आहे पण त्यासाठी आपल्याला त्या सुविधा वापरायच्या कशा हे माहित असावे लागते. आपली ही गरज ओळखूनच आमचे मित्र श्री.वसंत भिसे सर यांनी विविध प्रकारच्या PDF फाईल तयार केल्या आहेत. त्या सर्व फाईल या ठिकाणी देत आहे. माहिती नक्कीच आपल्याला आवडेल. अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Sunday, 18 June 2017

जिल्हांतर्गत बदली विवरणपत्रे

शिक्षकमित्रांनो नमस्कार !
सध्या बदल्यांचा धुमधडाका सुरू असून जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी विवरणपत्रे या ठिकाणी देत आहे. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपल्याला हवी असणारी विवरणपत्रे डादऊनलोड करून घ्यावीत.
http://pdsir.blogspot.in/p/blog-page_86.html