- मुखपृष्ठ
- शालेय पोषण आहार
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- शाळा सिद्धी
- शासन निर्णय
- शिक्षणाचा अधिकार
- पालकांसाठी
- मोबाईल एप्स
- स्पर्धा परीक्षा तयारी
- नवोदय / शिष्यवृत्ती
- शालेय रेकॉर्ड
- आरोग्य मंत्र
- थोरांचा जीवनपट
- कथा/ कादंबरी
- सेवा अधिनियम
- सूत्रसंचालन
- ई - पाठ्यपुस्तके
- करियर मार्गदर्शन
- चला पर्यटनाला !
- कृतियुक्त अध्यापन (ABL)
- सेवापुस्तकातील नोंदी
- शालेय अभिलेखे
- संचमान्यता नियमावली
- महिलांविषयक कायदे
- जीवन प्रेरणा
- वाचनिय लेखसंग्रह
- वाचनिय कवितासंग्रह
- सामान्यज्ञान
- कोरे फॉर्म / तक्ते
- इतर महत्वाचे
- स्काऊट व गाईड
- मूल्यवर्धन
- भाषणे / जयंती / पुण्यतिथी
- संगीतमय पाढे
- सॉफ्टवेअर गॅलरी
- श्रीमंतीचा पासवर्ड
- ब्लॉग निर्मिती
- ऑनलाईन स्वाध्याय उपक्रम
Thursday, 7 June 2018
Sunday, 13 May 2018
चार्ज देवाण घेवाण
नमस्कार शिक्षक बंधू-भगिनीनो !
सध्या आपल्या राज्यात बदलीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. बदली झाल्यामुळे चार्ज देणे आणि घेणे ही अनिवार्य प्रोसेस आपल्याला करावी लागते. त्यासाठीचा अत्यंत सोपा- सुटसुटीत कोरा नमुना आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करुन देत आहे. सदर नमुना पीडीएफ स्वरुपात असून आपण प्रिंट काढून वापरु शकता.
चार्ज देणे- घेणे फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Wednesday, 9 May 2018
आंतरजिल्हा बदली - आवश्यक दाखले व कागदपत्रे
आपली आंतरजिल्हा बदली झाली असेल तर आपल्याला काही आवश्यक दाखले व कागदपत्रे लागतील. सर्व दाखले व कागदपत्रे या ठिकाणी पीडीएफ स्वरुपात आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. हे दाखले खालीलप्रमाणे-
1. शाळेतून कार्यमुक्त आदेश
2. नविन जि.प. मध्ये हजर करुन घेण्याबाबत विनंती अर्ज
3. उपशिक्षक पदावर कार्यरत असल्याबाबतचा दाखला
4. खाते अंतर्गत चौकशी चालू नसल्याचा दाखला
5. शासकीय येणे-देणे नसल्याबाबतचा दाखला
6. न्याय प्रविष्ठ प्रकारणात वादी- प्रतिवादी नसल्याबाबतचा दाखला
7. अंतर घोषणापत्र
वरील सर्व कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Monday, 7 May 2018
आंतरजिल्हा बदली याद्या - टप्पा 2 सन 2017-18
आंतरजिल्हा बदली टप्पा 2 च्या याद्या उपलब्ध होतील तशा या ठिकाणी अपलोड केल्या जातील. याद्या पाहण्यासाठी Click Here या बटणावर क्लिक करावे.
खालील जिल्ह्यांच्या याद्या सध्या उपलब्ध आहेत.
खालील जिल्ह्यांच्या याद्या सध्या उपलब्ध आहेत.
2.
|
चंद्रपूर
|
|
3.
|
यवतमाळ
|
|
4.
|
धुळे
|
|
5.
|
वाशिम
|
|
6.
|
जालना
|
|
7.
|
उस्मानाबाद
|
|
8.
|
नंदुरबार
|
|
9.
|
परभणी
|
|
10.
|
नागपूर
|
|
11.
|
भंडारा
|
|
12.
|
हिंगोली
|
|
13.
|
नाशिक
|
|
14.
|
सोलापूर
|
|
15.
|
सातारा
|
|
16.
|
जळगाव
|
|
17.
|
बुलढाणा
|
|
18.
|
कोल्हापूर
|
|
19.
|
वर्धा
|
|
20.
|
सांगली
|
|
21.
|
सांगली उर्दू
|
|
22.
|
औरंगाबाद
|
|
23.
|
नांदेड
|
|
24.
|
बीड
|
|
25.
|
अकोला
|
|
26.
|
||
27.
|
||
Saturday, 28 April 2018
Friday, 27 April 2018
वार्षिक निकाल विशेष !
आपल्याला वार्षिक निकाल तयार करत असताना आवश्यक असणार्या विविध एक्सेल व पीडीएफ फाईल्स, तक्ते या ठिकाणी उपलब्ध करुन देत आहे. डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.
1. वार्षिक निकाल अपडेटेड एक्सेल सॉफ्टवेअर्स ( इ. 1 ली ते 8 वी )
2. श्रेणीनिहाय शाळास्तर एकवट एक्सेल फाईल ( इ. 1 ली ते 8 वी )
3. श्रेणीनिहाय शाळास्तर एकवट पीडीएफ फाईल ( इ. 1 ली ते 8 वी )
4. जातनिहाय शाळास्तर एकवट एक्सेल फाईल ( इ. 1 ली ते 8 वी )
5. जातनिहाय शाळास्तर एकवट पीडीएफ फाईल ( इ. 1 ली ते 8 वी )
6. शाळास्तर निकाल संकलन प्रपत्र अ - पीडीएफ फाईल

Friday, 13 April 2018
वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर
इयत्ता 1 ली ते 8 वी साठी अपडेटेड एक्सेल सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता येतो. त्याचप्रमाणे गेल्या सत्रातील शिटमधील काही चुका दुरुस्त केल्या अाहेत. ( उदा. सरासरी चुकत होती ती दुरुस्त केली आहे. ) नवीन अपडेटेड एक्सेल सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
Friday, 30 March 2018
शालेय पोषण आहार नवीन एक्सेल सॉफ्टवेअर
नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो !
मी गेल्या वर्षी तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत !
यावर्षी हे नवीन एक्सेल सॉफ्टवेअर आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे. गेल्या वर्षीच्या सॉफ्टवेअर पेक्षा हे वापरण्यास अधिक सुलभ, सुटसुटीत बनविले आहे.
खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आपण डाऊनलोड करुन घ्या व आपले काम अधिकच सोपे करा.

Wednesday, 21 March 2018
Subscribe to:
Posts (Atom)