शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Friday, 13 April 2018

वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर

इयत्ता 1 ली ते 8 वी साठी अपडेटेड  एक्सेल सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता येतो. त्याचप्रमाणे गेल्या सत्रातील शिटमधील काही चुका दुरुस्त केल्या अाहेत. ( उदा. सरासरी चुकत होती ती दुरुस्त केली आहे. ) नवीन अपडेटेड एक्सेल सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


Friday, 30 March 2018

शालेय पोषण आहार नवीन एक्सेल सॉफ्टवेअर

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो !
मी गेल्या वर्षी तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत ! 

यावर्षी हे नवीन एक्सेल सॉफ्टवेअर आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे. गेल्या वर्षीच्या सॉफ्टवेअर पेक्षा हे वापरण्यास अधिक सुलभ, सुटसुटीत बनविले आहे.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून आपण डाऊनलोड करुन घ्या व आपले काम अधिकच सोपे करा.

Wednesday, 21 March 2018

संकलित चाचणी 2 - नमुना प्रश्नपत्रिका

संकलित चाचणी 2 साठी आवश्यक असणार्‍या नमुना प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. 




अध्ययन निष्पत्ती सुधार कार्यक्रम २०१८ टप्पा क्र.२

अध्ययन निष्पत्ती सुधार कार्यक्रम २०१८ टप्पा क्र.२ साठी शाळास्तरावर व केंद्रस्तरावर आवश्यक असणारे  एक्सेल व pdf मधील प्रपत्रे नमुना प्रश्नसंच पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



Monday, 29 January 2018

आकारिक चाचणी 2 - नमुना प्रश्नपत्रिका

आकारिक चाचणी क्र. 2 साठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे 3 संच उपलब्ध करुन देत आहे. सदर प्रश्नपत्रिका मी तयार केलेल्या नसून महाराष्ट्रातील प्रसिद्ध तंत्रस्नेही शिक्षक बंधूंनी तयार केलेल्या आहेत. आपल्याला हवा असणारा प्रश्नपत्रिका संच आपण डाऊनलोड करुन घ्यावा.

प्रश्नपत्रिका डाऊनलोड पेजवर जाण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



Wednesday, 10 January 2018

प्रजासत्ताक दिन विशेष








प्रजासत्ताक दिनासाठी लागणारी सोपी मराठी, हिंदी भाषणे, सूत्रसंचालन, ध्वज संहिता सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.

भाषणे व इतर माहिती वाचण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. मराठी भाषणे

2. हिंदी भाषणे

3. मराठी भाषणे ( आशिष देशपांडे सर )

4. हिंदी भाषणे ( आशिष देशपांडे सर )

5. प्रजासात्ताक दिन - सूत्रसंचालन

6. देशभक्तीपर चारोळ्या व फलकलेखन नमुने

7. ध्वजसंहिता

8. प्रजासत्ताक दिन - घोषवाक्ये

Sunday, 3 December 2017

यु डायस व शिष्यवृत्ती परीक्षा

सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.

1. यु डायस 2017- 18 कसा भरावा ?

2. समावेशीत शिक्षण- दिव्यांग विद्यार्थी 21 प्रकार कोणते आहेत ?

3. शिष्यवृत्ती परीक्षा 2018 विषयी
      --- महत्वाच्या सूचना
      --- ऑनलाईन अर्ज कसा भरावा ?

Monday, 13 November 2017

वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर ( अपडेटेड )

पूर्वीच्या एक्सेल सॉफ्टवेअर मधील काही त्रुटी काढून टाकल्या असून जर आपण दि. 24 नोव्हेंबर 2017 पूर्वी डाऊनलोड केले असेल तर कृपया त्या शीटमधील आपण भरलेले गुण कॉपी करुन या शीटमध्ये पेस्ट करावेत ही विनंती.

फक्त आकारिक व संकलित मूल्यामापन गुण भरा आणि तयार करा तुमच्या शाळेचा सत्रनिहाय निकाल ! तो ही अतिशय कमी वेळात व अगदी अचूक . शालेय पोषण आहार सॉफ्टवेअरच्या आपल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता खास आपल्यासाठी सादर आहे वार्षिक निकाल सॉफ्टवेअर . पूर्ण वर्षाचा सत्रनिहाय निकाल करण्यासाठी आवश्यक असणारे व आपल्याला उपयोगी पडणारे हे एक्सेल सॉफ्टवेअर जरुर वापरून पहा आणि आपला अभिप्रायही कळवा. 

सॉफ्टवेअर डाऊनलोड पेजवर जाण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


http://www.pdshinde.in/p/var.html

Friday, 10 November 2017

गुगल सोबत कमवा 9 हजार रुपये !

ही अफवा नाही तसेच फेक न्यूज सुद्धा नाही !

भारतात झालेल्या नोटबंदी आणि त्यानंतर वाढत चाललेले कॅशलेस व्यवहाराचा फायदा घेण्यासाठी डिजिटल पेमेंट क्षेत्रात पाउल ठेवत गुगलने आपले 'तेज अॅप' लाँच केले आहे. UPI (यूनिफाईड पेमेंट इंटरफेस) सपोर्ट करणाऱ्या बँकासोबतच तेज अॅप काम करणार असून विशेष म्हणजे या अॅपमध्ये कॅश मोड फिचर सुद्धा उपलब्ध आहे.

कसे कमवाल 9 हजार रुपये ?
सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Thursday, 9 November 2017

संकलित चाचणी 1 - प्रश्नपत्रिका

शासनाकडून प्रश्नपत्रिका प्राप्त न झालेल्या विषयांची चाचणी शाळास्तरावर घेण्यासाठी इयत्ता 1 ली ते 8 वी च्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.


http://www.pdshinde.in/p/1_9.html